Trending
जोगी सखारा गोटुल अभ्यासिके को धन प्रदान करें;सामाजिक कार्यकर्ता दिलीप घोडाम की विधायक अभिजीत वंजारी से मांग
कळमना येथे वादळ-पावसाचा कहर : घरांचे टिन उडाले, महिला जखमी; वीजपुरवठा खंडित, पाणीटंचाईची शक्यता
महात्मा गांधी महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्ताने शिक्षक पालक विद्यार्थी मेळावा उत्साहात.
बांधकाम कामगारांची नोंदणी
यंदाचा तानुबाई बिर्जे पत्रकारिता पुरस्कार संदीप खडेकर यांना प्रदान

जोगीसाखरा स्थित आर्मोरी-गोतुल भवन, जो आदिवासी समुदाय की सांस्कृतिक परंपरा और सामाजिक एकता का प्रतीक है, ग्रामीण क्षेत्रों के छात्रों के लिए शिक्षा, प्रतियोगी परीक्षाओं की तैयारी और व्यक्तित्व विकास के एक प्रभावी केंद्र के रूप में उभरा है। सामाजिक कार्यकर्ता दिलीप घोदम ने विधान परिषद विधायक अभिजीत वंजारी को एक पत्र लिखकर मांग की […]

13/06/2026
कळमना येथे वादळ-पावसाचा कहर : घरांचे टिन उडाले, महिला जखमी; वीजपुरवठा खंडित, पाणीटंचाईची शक्यता

उमरेड, प्रतिनिधी : मनिष शिंगणे उमरेड तालुक्यातील कळमना येथे दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास आलेल्या जोरदार वादळ, वाऱ्यासह मुसळधार पावसाने मोठे नुकसान केले. अवघ्या दहा मिनिटांत निसर्गाच्या रौद्ररूपामुळे अनेक घरांचे पत्रे व कवेलू उडाले, झाडे कोसळली आणि वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले. धर्मेश हरिदास तोडासे (वय ४०) यांच्या घरावरील टिनाचे शेड तब्बल १०० मीटर दूर […]

13/06/2026
महात्मा गांधी महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्ताने शिक्षक पालक विद्यार्थी मेळावा उत्साहात.

महात्मा गांधी महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्ताने शिक्षक पालक विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्नजय भवानी जय शिवाजी सोबत शिवाजी महाराजांची हिंदवी स्वराज्य संबंधीची समर्पण भावना कृतीत येऊ द्याप्राचार्य डॉ. लालसिंग खालसाआरमोरी दि. २० फेब्रुवारी २०२६शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी -शिक्षक- पालक हा त्रिवेणी संगम आहे. शिक्षकाने विद्यार्थी पालकाची, विद्यार्थ्यांनी शिक्षक पालकाची आणि पालकांनी पाल्य शिक्षकांच्या नियमित संपर्कात राहिले पाहिजे. यामुळे शिक्षण […]

20/02/2026
बांधकाम कामगारांची नोंदणी

गडचिरोली, (जिमाका) दि.20: कामगार विभागामार्फत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतणीकरण करण्यात येऊन त्यांना विविध योजनांचे लाभ दिले जातात. नोंदणी, नुतणीकरण व लाभाचे अर्ज संगणक प्रणालीवर सादर केल्यावर कर्मचारी व नोंदणी अधिकारी यांच्यामार्फत अर्ज निकाली काढले जातात. अर्ज मंजूर / नामंजूर SMS द्वारे कारणासह कामगारास कळविल्या जाते. सदरच्या […]

20/02/2026
यंदाचा तानुबाई बिर्जे पत्रकारिता पुरस्कार संदीप खडेकर यांना प्रदान

यवतमाळ / प्रतिनिधी मराठा सेवा संघ आणि सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छत्रपती महोत्सव २०२६ अंतर्गत यंदाचा प्रतिष्ठेचा तानुबाई बिर्जे पत्रकारिता पुरस्कार दै. पुण्यनगरीचे कार्यालय प्रमुख संदीप खडेकर यांना प्रदान करण्यात आला.१८ फेब्रुवारी रोजी यवतमाळ येथील शिवतीर्थ कार्यक्रम स्थळी दिल्ली येथील वरिष्ठ पत्रकार अशोक वानखडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात […]

20/02/2026

News

Sports

Business

Trending